शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

उद्योगनगरीतील पीएमपी बसच्या फेऱ्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 2:39 AM

राहुल जाधव यांची माहिती; महापौरांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

पिंपरी : महापालिकेतील नगरसदस्य, पदाधिकारी व पीएमपीच्या अधिकाºयांची नुकतीच बैठक घेण्यात आली. प्रवाशांची गैरसोय विचारात घेऊन नव्याने बससेवा सुरू करण्याबाबत व काही बस मार्गांचा विस्तार करण्याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये शहरातील अनेक मार्गांवरील बसच्या फेºया वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.प्रवाशांना सोईस्कर व जलद प्रवास करता यावा यासाठी शहरातील मार्गांवर बसच्या फेºया वाढवण्यात आल्या आहेत. निगडी-देहू-निगडी ही बससेवा तळवडे व देहूरोडमार्गे सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर दहा बस सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे मनपा ते शिवसृष्टी चौक या बसचा जाधववाडी व चिखलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. भोसरी ते हिंजवडी ही बस वायसीएम रुग्णालय व थेरगावमार्गे सुरू करण्यात आली आहे. पिंपळे निलख ते निगडी ही बस विशालनगर, थेरगाव, चिंचवडमार्गे सुरू करण्यात आली आहे. तसेच सोमवारी (दि. ५) पिंपरीगाव ते हिंजवडी, माण फेज थ्री ही नवीन बस काळेवाडी, डांगे चौकमार्गे सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेवाळवाडी ते पिंपरी मनपा या बसचा पिंपरीगावापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. नव्याने सुरू केलेल्या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल