शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

दापोडीतील अपघातप्रकरणी द्विसदस्यीय समितीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 20:20 IST

प्रशासनाने पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चरला नोटीस दिली असून जबाबदार ठेकदारावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देअपघात प्रकरणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली द्विसदस्सीय समिती नियुक्तदापोडीत काम सुरू असताना अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी ड्रेनेजची वाहिनी टाकण्याचे काम करताना दुर्घटना होऊन दोन जण ठार झाले. अपघात प्रकरणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी द्विसदस्सीय समिती नियुक्त केली आहे. अहवालानंतर कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अमृतयोजनेअंतर्गत शहरातील मलनिस्सारण व्यवस्था व प्रकल्प राबविण्याचे काम दापोडीत सुरू असताना अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये वाचवायला गेलेल्या अग्निशामक विभागातील कर्मचारी विशाल जाधव यांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुटीच्या दिवशी काम करण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चरला नोटीस दिली असून जबाबदार ठेकदारावर गुन्हा दाखल केला आहे. निविदेतील अटी, शर्तीमध्ये स्पष्टपणे सुटीचे दिवशी ठेकेदाराने काम करू नये, असे असताना ही ठेकेदाराने सुटीच्या दिवशी काम करण्यासाठी कामगारांना बोलविले आहे. काम करताना सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती, असे महापालिका अधिकाºयांचे मत होते.अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी द्विसदस्यीय समिती स्थापन केली असून शहर अभियंता राजन पाटील आणि कार्यकारी अभियंता श्रीकांत सवने यांचा समावेश आहे. समितीला चौकशीसाठी आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे. आयुक्त म्हणाले, दापोडीत अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन जणांची समिती नियुक्त केली आहे. ठेकेदारांवर गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकरणात अधिकाºयांची भूमिका, जबाबदारी, सल्लागाराची भूमिका याबाबत सविस्तर चौकशी केली जाणार आहे. तसेच अधिकाºयांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. आठवड्यात चौकशी पूर्ण होऊन अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :dapodiदापोडीAccidentअपघातDeathमृत्यू