शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे अधिका-यांना कार्यालयात कोंडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:27 IST

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना कार्यालयात कोंडले.

ठळक मुद्देधरणात मुबलक पाणी असूनही नागरिकांना पुरेसे पाणी नाही

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना कार्यालयात कोंडून बाहेरुन कार्यालयाला टाळे लावले. पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अय्युबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, विशाल कांबळे यांच्या कार्यालयाला टाळे लावले आहे. पिंपरी, चिंचवड, तळवडे, रुपीनगर, चिखली, रावेत या परिसरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. धरणात मुबलक पाणी असूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. अतिशय कमी दाबाने पाणी पाणीपुरवठा होत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, अर्पणा डोके, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे,  समीर मासूळकर, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, मयुर कलाटे, पोर्णिमा सोनवणे, विनया तापकीर, सुलक्षणा धर, गीता मंचरकर हे सहभागी झाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीNCPराष्ट्रवादी काँग्रेस