शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीच्या निविदा न मागविता थेट खरेदीचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 16:09 IST

विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि १५ जून २०२० रोजी साहित्य पुरविणे आवश्यक आहे हे कारण पुढे

ठळक मुद्दे प्रति विद्यार्थी - विद्याथिंर्नींना दोन शालेय विद्यार्थी गणवेश आणि दोन पीटी गणवेश

पिंपरी : महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील बालवाडी ते आठवी आणि माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन शालेय गणवेश तर दोन पीटी गणवेश मिळणार आहे.  निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने खरेदी करा, अमुकतमुक ठेकेदाराकडूनच गणवेश खरेदी करा, असा ठराव स्थायी समितीने सवार्नुमते संमत केला आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील अंदाजे ८ हजार ३५४ विद्यार्थी - विद्यार्थिनींना आणि प्राथमिक शाळेतील बालवाडी ते आठवीतील विद्यार्थी - विद्यार्थिनींना शालेय पटानुसार, प्रति विद्यार्थी - विद्याथिंर्नींना दोन शालेय विद्यार्थी गणवेश आणि दोन पीटी गणवेश वाकड येथील श्री महालक्ष्मी ड्रेसेस अँड टेलरींग फर्म यांच्याकडून खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच प्रति विद्यार्थी - विद्यार्थिनींना एक स्वेटर श्री वैष्णवी महिला कॉपोर्रेशन यांच्याकडून खरेदी करण्यात येणार आहेत.   दरवर्षीप्रमाणे ही साहित्य खरेदी करताना विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच हे साहित्य शाळा सुरू होताना म्हणजेच १५ जून २०२० रोजी पुरविणे आवश्यक आहे, हे कारण पुढे करत निविदा प्रक्रीया न राबविता थेट पद्धतीने हे साहित्य खरेदी करण्याचा घाट स्थायी समितीने घातला आहे. त्यासाठी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निविदा अटी व शर्तीनुसार नव्याने निविदा न मागविता श्री महालक्ष्मी ड्रेसेस आणि वैष्णवी महिला कॉपोर्रेशन या पुरवठादारांकडूनच हे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची दरवाढ न करता मागील वर्षाच्या लघुत्तम दराने सन २०२०-२१ या वषासार्ठी यापूर्वी केलेल्या करारनाम्यानुसार, पुरवठा आदेश देऊन साहित्य खरेदी केले जाणार आहे. महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशा रितीने कायदेशीर बाबी तपसून प्रशासनाने निर्णय घेण्यास मान्यता द्यावी, अशी उपसुचना देत या ऐनवेळच्या विषयाला स्थायी समिती सभेत मंजुरी दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडStudentविद्यार्थीSchoolशाळाshravan hardikarश्रावण हर्डिकर