शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्ण घटल्याने रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 14:08 IST

कोरोनाच्या गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना रेमडेसिव्हर इंजेक्शन दिले जाते.

ठळक मुद्देमहापालिकेच्या रुग्णालयात सध्या २००० रेमडेसिव्हर इंजेक्शचा साठा उपलब्ध

पिंपरी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी कमी झाली आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन लाभदायी ठरले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सध्या २००० रेमडेसिव्हर इंजेक्शचा साठा उपलब्ध आहे. कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाला रेमडेसिव्हर इंजेक्शन दिले जात नाही. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना इंजेक्शन दिले जाते. एका गंभीर रुग्णांना या इंजेक्शनचे सहा डोस दिले जातात. जुलै ते सप्टेंबर या महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या काळात रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळणे कठीण झाले होते. रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. या काळात इंजेक्शनच्या काळाबाजार होत होता. अवाच्या सवा दराने इंजेक्शनची विकले जात होते. त्यानंतर राज्य शासनाने २३६० दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता.

जास्त दर आकारणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने सांगितले होते. रुग्णसंख्या कमी होत आहे. परंतु रुग्णसंख्या वाढल्यास तुटवडा भासू नये, म्हणून महापालिकेने रेमडेसिव्हर इंजेक्शनची खरेदी केली आहे.

---अँटिजेन टेस्ट, औषधीसाठा मुबलक

सध्या शहरात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात २००० रेमडेसिव्हर इंजेक्शनचा साठा आहे. १५००० अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध आहे. ३०००० अँटिजेन टेस्ट किटची मागणी अजून प्रलंबित आहे. पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे.----

२०० इंजेक्शनची दररोज गरज२००० सध्या रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध साठा

---सध्या रेमडेसिव्हर इंजेक्शन, औषधे, अँटिजेन टेस्ट किटचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने काही प्रमाणात मागणी कमी झाले आहे.

-डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, महापालिका---

कोरोनाचे एकूण रुग्ण - ९४७७७, उपचारानंतर बरे झालेले रुग्ण - ९१४९३सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १५६०

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरMedicalवैद्यकीय