शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत येथे क्रेनवरील बार अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 12:37 IST

खाजगी कंपनीच्या शेड उभारणीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. 

कामशेत  :  कामशेत शहराजवळील मौजे चिखलसे गावाच्या परिसरात एका खाजगी कंपनीच्या शेड उभारणीचे काम सुरू असताना क्रेनवरील अवजड बार अंगावर पडल्याने अजय लिलमोहन कुजुर ( रा. बंधूनासा पो. रायेकरा, पश्चिमी सिहभूम,  झारखंड ) यांचा मृत्यू झाला.      कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( दि. १६ )  सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास चिखलसे गावात शुभ कंपोझित कंपनीच्या नवीन शेडच्या उभारणी काम चार दिवसांपासून सुरू असताना अजय २५ फूट उंचीवर शेडच्या लेव्हलिंगचे काम करत होता. यावेळी क्रेनने उचललेला स्पेडर बार अचानक त्याच्या अंगावर पडल्याने अजय निपचित पडला. त्याच्या साथीदारांनी त्याला कामशेत येथील खाजगी दवाखान्यात तातडीने दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस हवालदार महेंद्र वाळुंजकर करीत आहेत.

टॅग्स :kamshetकामशेतAccidentअपघातDeathमृत्यू