शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

‘हाफ मर्डर’ मधून बाहेर आलोय म्हणत तरुणाचा कोयता घेऊन पिंपरीत राडा

By प्रकाश गायकर | Updated: November 24, 2023 18:57 IST

पिंपरी गावात नवमहाराष्ट्र शाळेकडून म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याने कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली

पिंपरी : आत्ताच हाफ मर्डर मधून बाहेर आलोय. सर्वांनी मला हप्ता द्यायचा. नाहीतर एकेकाला तोडून टाकीन असे म्हणत एका तरुणाने कोयता घेऊन पिंपरी गाव परिसरात राडा घातला ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी घडली. सलमान शेख (वय ३०, रा. काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश बहादूर शहा (वय २४, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा हातात धारदार कोयता घेऊन आला. पिंपरी गावात नवमहाराष्ट्र शाळेकडून म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याने कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. ‘सगळ्यांनी मला घाबरायचे. मला सलमान भाई म्हणतात. आत्ताच हाफ मर्डर मधून बाहेर आलो आहे. सर्वांनी मला हप्ता द्यायचा. नाहीतर एकेकाला तोडून टाकीन’ अशी धमकी देत रस्त्याने जाणाऱ्या लोकांना कोयता दाखवून त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याच वेळी फिर्यादी शहा हे तिथून जात होते. सलमान शेख हा कोयता घेऊन शहा यांच्या अंगावर आला. शहा हे घाबरून आडबाजूला लपून बसले. त्यावेळी अनेक नागरिक आरोपीच्या धाकाने धावपळ करीत होते असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक