शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत
2
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
3
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
4
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
5
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
6
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
7
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
8
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
9
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
10
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
11
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
12
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
13
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
14
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
15
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
16
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
17
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
18
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
19
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
20
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर

गुन्हे शाखेचे कर्मचारी राहणार पोलीस आयुक्तांच्या ‘नजरकैदेत’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 1:26 PM

फक्त दहा कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. 

ठळक मुद्देबदल्यांचे आदेश : अवैध धंद्यांचा पर्दाफाश केल्यानंतर अनेक अधिकाºयांची मुख्यालयात बदली

पिंपरी : ‘लोकमत’ने अवैध धंद्याचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गुन्हे शाखेतील कर्मचारी आता आयुक्तांच्या नजरकैदेत राहणार आहेत, म्हणजेच त्यांच्या नियुक्त्या मुख्यालयात असणार आहेत. फक्त दहा कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. तसेच अनेक उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यालयातील काही अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. मुख्यालयात असणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांच्या मर्जीमुळे स्वतंत्र पोलीस ठाणे मिळाल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेतून बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव (कंसात कोठून कोठे) :  संपत निकम (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), दादाभाऊ पवार (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), तुषार शेटे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), मंहमद नदाफ (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), नितीन बहिरट (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), चेतन मुंढे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), महादेव जावळे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), प्रमोद वेताळ (गुन्हे शाखा युनिट १ ते मुख्यालय), प्रमोद हिरळकर (गुन्हे शाखा युनिट ते मुख्यालय), सुनील चौधरी (गुन्हे शाखा युनिट १ ते मुख्यालय), के. आर. आरुटे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), प्रवीण दळे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), हजरतअली पठाण (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय).बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांचे नाव (कंसात कोठून कोठे) : सुधीर अर्जुन चव्हाण (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे), गणेश जयसिंग धामणे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस ठाणे), आर. एम. गिरी (दिघी पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), अविनाश एकनाथ पवार (नियंत्रण कक्ष ते वाकड पोलीस ठाणे), विजय पांडुरंग गरुड (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे), प्रमोद क्षीरसागर (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी).....बदली झालेल्या पोलीस उप निरीक्षकांचे नाव (कंसात कोठून कोठे) : रमेश केंगार (निवडणूक कक्ष ते हिंजवडी पोलीस ठाणे), ईश्वर धुराजी जगदाळे (देहूरोड ते भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे), मकसुद मणेर (चाकण ते वाकड पोलीस ठाणे), प्रसाद दळवी (सपोआ वाकड- वाचक ते रावेत चौकी), वैभव हनुमंत सोनवणे (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते शिरगाव चौकी), संदीप शांताराम गाडीलकर (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते शिरगाव चौकी), डी. जे. नागरगोजे (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते शिरगाव चौकी), प्रमोद क्षीरसगार (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी), व्ही. डी. सपकाळ (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी), एस. एस. सूर्यवंशी (चाकण पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी), आर. एस. भदाणे (चाकण पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी), डी. के. दळवी (चाकण पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी), किशोर अमृत यादव (चिंचवड वाहतूक विभाग ते देहूरोड वाहतूक विभाग), सुधाकर निवृत्ती धेंडे (विशेष शाखा ते वाहतूक शाखा), एस. एस. कैलासे (नियंत्रण कक्ष ते सपोआ गुन्हे- १ यांच्याकडे संलग्न)रवींद्र दादासाहेब जाधव (सांगवी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), प्रकाश गणपत धस (देहूरोड पोलीस ठाणे ते पोलीस कल्याण शाखा), उमेश औदुंबर तावसकर (वाहतूक नियंत्रण कक्ष ते सांगवी वाहतूक विभाग), अजय हनुमंत भोसले (नियंत्रण कक्ष ते सांगवी पोलीस ठाणे- गुन्हे), प्रसाद शंकर गोकुळे (नियंत्रण कक्ष ते वाहतूक नियोजन, प्रशासन- वाहतूक शाखा), गणेश साहेबराव जवादवाड (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे- गुन्हे), शैलेश सुधाकर गायकवाड (नियंत्रण कक्ष ते अतिक्रमण) 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTransferबदली