शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : मावळ तालुक्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ ; दीड हजार दुकाने बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 18:36 IST

लाॅकडाऊनमुळे सलूनची दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने सलून चालकांचे माेठ्यप्रमाणावर हाल हाेत आहे. त्यामुळे काहीवेळ सलून चालू ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

वडगाव मावळ : कोरोना व संचारबंदीमुळे हातावर पोट असणारा नाभिक समाजाचा सलुन व्यवसाय गेल्या तेरा दिवसापासून बंद असल्याने अडचणीत आला आहे. मावळ तालुक्यातील सुमारे दीडहजार सलुनची दुकाने बंद असल्याने नाभिक समाजावर उपास मारिची वेळ आली आहे. 

कोरोनाच्या संसर्गच्या पाश्वॅभूमीवर गर्दी टाळण्यासाठी संचार बंदी लागू झाली. अत्यावश्यक सेवेची दुकाने चालू राहीली. परंतू सलूनची दुकाने बंद ठेवण्यात आली. मावळ तालुक्यात सुमारे दिड हजार दुकाने असून नाभिक समाजाची संख्या सुमारे सात हजार आहे. यामध्ये दुकान मालक व कारागीर यांचा दैनंदिन प्रपंच चाललेला असतो.गेल्या तेरा दिवसापासून दुकाने बंद असल्याने व आगामी काही दिवस बंद राहणार असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे बाहेर काम करता येत नाही. घरातील सर्वकाही जीवनावश्यक साहित्य संपू लागले आहे. रोजचे हातावर पोट असल्याने पैसे आणायचे तरी कोठून हा प्रश्न पडला आहे. 

नाभिक संघाचे तालुकाध्यक्ष  सोपान मोरे म्हणाले, तालुक्यात वडगाव, कामशेत, तळेगाव, देहूरोड, लोणावळा या शहरासह खेडोपाडी दीड हजार दुकाने आहेत. यामध्ये ९० टक्के दुकाने ही भाडोत्री आहेत. त्यांचे भाडे देखील अधिक आहे. तेरा दिवसापासून दुकाने बंद असल्याने घरामध्ये पैशाचा खळखळाट झाला आहे. मालकाचे भाडे कसे द्यायचे हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे नाभिक समाजासाठी शासनाने खासबाब म्हणून विषेश पॅकेज द्यावे.

तीन तास परवानगी द्यावीनाभिक संघाचे अध्यक्ष राजू मोरे म्हणाले, वडगाव शहरात ४५ दुकाने आहेत.तेरा दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे अनेकांवर उपास मारीची वेळ आली आहे. दिवसातून तीन तास दुकान उघडण्यास परवानगी दिल्यास घरकुटूंब चालेल.आम्ही दुकानात गर्दी देखील होऊन देणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड