शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Vaccine : एका केंद्रावर दिवसाला शंभर जणांना टोचणार लस; पिंपरी शहरातील सोळा केंद्र सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 12:24 IST

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्यात येणार आहे.

पिंपरी : औद्योगिकनगरीत १६ जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरण सुरु होणार आहे. शहरात सोळा लसीकरण केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. एका केंद्रावर दिवसाला शंभर अशा १६०० जणांना लस टोचविण्यात येणार आहे. कोरोना वॉरीयर्स, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.

.....

अशी आहेत केंद्रशहरात सोळा केंद्र तयार केली आहेत. त्यात खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. त्यात वायसीएम रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, नेहरुनगर दवाखाना, तालेरा रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, ईएसआयएस रुग्णालय, कामत हॉस्पीटल, जुने भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना या शासकीय रुग्णालयात तसेच डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी, अक्वॉर्ड संत ज्ञानेश्वर हॉस्पीटल भोसरी, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पीटल थेरगाव, स्टर्लिंग हॉस्पीटल अ‍ॅण्ड आयुर्वेद मेडिकल कॉलेज यांचा समावेश आहे. तसेच पिंपळेनिलख दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना या ठिकाणी आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे...............................कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिकाने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फोटो आयडी तपासला जाईल. त्यानंतर लस देण्यात येईल. लस दिल्यानंतर अधार्तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर काही त्रास होत नसल्यास घरी सोडण्यात येईल. लसीकरणासाठी परिचारिका, आशा वर्कर यांची नेमणूक केली आहे. गोंधळ होवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे.

डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकर