शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात ४५ नवीन कोरोनाबाधित; रुग्णांची संख्या ६७८ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 22:51 IST

महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज १७९ जणांना दाखल केले आहे.

ठळक मुद्देदापोडी आणि राजगुरूनगर येथील दोघांचा मृत्यू; मृतांची संख्या २८ वर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून दिवसभरात ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७८ वर गेली आहे. तर ३५ जण कोरोनामुक्त झाले. तर दापोडी आणि राजगुरूनगर येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या २८ वर पोहोचली आहे.औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात आज दिवसभरात एकूण ४५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये २४ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेला एकच रूग्ण पुण्यातील आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर, काळेवाडी, रूपीनगर, वाकड, दापोडी, फुलेनगर, पिंपरी, अजंठानगर, पिंपळे सौदागर,चऱ्होली, भोसरी,  खेड येथील नागरिकांचा समावेश आहे. 

दापोडी, राजगुरुनगरमधील व्यक्तीचा मृत्यूमहापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज १७९ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या १५३ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच २४८ जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये ५४५  जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये १९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये ३५  जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजपर्यंत ४०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये किवळे, पिंपळेसौदागर, पिंपरी, बौद्धनगर, वाकड, खराळवाडी, आनंदनगर, भोसरी, निगडी, काळेवाडी फाटा येरवडा, देहूरोड, सोलापूर, जुन्नर, खडकी आंबेगाव येथील नागरिकांचा समावेश आहे.  तर दापोडी आणि राजगुरूनगर येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या २८ वर पोहोचली आहे. राजगुरूनगर येथील ५८ वर्षांच्या पुरूषांस, दापोडीतील ८० वर्षांच्या वृद्धास महापालिकेच्या रूग्णालयात दाखल केले होते. त्या दोघांचा आज मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यातील १६ आणि पिंपरीतील १२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूshravan hardikarश्रावण हर्डिकर