शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत कोरोनाचे १८ बळी; आनंदनगर, बौद्धनगरात आढळले १६ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 20:46 IST

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची वाढ होत होती. ती आज कमी झाली आहे

ठळक मुद्देशहरातील रुग्णांची संख्या पोहोचली ४५९ वर,

पिंपरी : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आनंदनगर, थेरगाव, बौद्धनगर, बजाज ऑटो कॉलनी, किवळे परिसरातील १६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील रुग्णांची संख्या ४५९ वर पोहोचली आहे. तर पुण्यातील एका व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला असून, शहरातील बळीची संख्या अठरावर गेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची वाढ होत होती. ती आज कमी झाली आहे. गुरुवारी १६ रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्या ४५९ वर पोहचली आहे. २२७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  शहरातील २८ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील ३५ रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आजपर्यंत १९७ जण कोरोनामुक्त झाले असून, पुण्यातील अकरा आणि पिंपरी-चिंचवडमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे.२४२ जणांचे अहवाल प्रलंबितपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात ११३ जणांना दाखल केले आहे. त्यामुळे एकूण दाखल रुग्णांची संख्या ५०९ झाली आहे. तर आज ६४ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ७१ जणांना आज डिस्चार्ज दिला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील ७ पुरुष, ६ महिला आणि पुण्यातील ३ पुरुषांचा समावेश आहे. त्यामध्ये  किवळे, आनंदनगर, बौद्धनगर आणि पुण्यातील नागरिकांचा समावेश आहे. तर ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यात आनंदनगर, चिंचवड या भागातील नागरिकांचा समावेश आहे.

गोखलेनगर येथील व्यक्तीचा मृत्यूकोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या पुण्यातील गोखलेनगर येथील व्यक्तीस पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, कोरोनाने १८ वा बळी घेतला आहे. बळींमध्ये पुण्यातील अकरा तर पिंपरीतील सात जणांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूshravan hardikarश्रावण हर्डिकर