शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus: पिंपरी शहरात कोरोनाचा १३ वा बळी; भोसरीतील चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 17:21 IST

ही महिला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून नोकरीला होती..

पिंपरी: औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. भोसरीतील कोरोना बाधित चाळीस वर्षीय महिलेचा मंगळवारी महापालिका रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने आजपर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुण्यातील आठ जणांचा समावेश आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. भोसरी परिसरात राहणारी ही महिला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून नोकरीला होती.. या महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. महिलेवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील कोरोना बळींचा आकडा पाचवर गेला आहे.

....................................

असे झाले मृत्यू...पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा रूग्ण चार मार्चला सापडला होता. त्यानंतर महिना भरात सर्व रूग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर एक एप्रिलपासून मरकजहून आलेल्यांमुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला. आणि १२ एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, २० एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि २४ एप्रिल रोजी निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, २९ एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, ६ मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात, भोसरीतील पुरुष रुग्णाचा १० मे रोजी, ११ मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष रुग्णाचा आणि आज १५ मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या तिघांचा तर मंगळवारी १९ मे रोजी भोसरीतील महिलेचा अशा १३ जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbhosariभोसरी