शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

Corona update: पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी १ हजार ७३ जणांना कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:49 IST

शहरात सद्यस्थितीत ४ हजार १६५ सक्रिय रुग्ण...

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत शनिवारी कोरोनाच्या नवीन १ हजार ७३ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु रुग्ण संख्या वाढत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. शनिवारी शहरात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. परिणामी काही दिलासा मिळाला आहे.

शहरात दिवसभरात १० हजार २१२ जणांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी ४३ जण कोरोनातून बरे झाले आहेत. शहरात सद्यस्थितीत ४ हजार १६५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ३७८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर ३ हजार ७८७ रूग्ण गृहवीलगिकरणात उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यँत २ लाख ८३ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर शहराच्या हद्दीतील ४ हजार ५२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड