शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बंगळूरू -मुंबई महामार्गावर रावेतला कंटेनर नदीत कोसळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 14:18 IST

बंगळूरू -मुंबई राष्ट्रीय  महामार्गावर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रावेत येथील पवना नदीच्या पूलाचे कठडे तोडून भरधाव ट्रेलर नदी पात्रात कोसळला.

किवळे : बंगळूरू -मुंबई राष्ट्रीय  महामार्गावर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रावेत येथील पवना नदीच्या पूलाचे कठडे तोडून भरधाव ट्रेलर नदी पात्रात कोसळला. या अपघातात ट्रेलर च चालक जखमी झाला असून देहूरोड येभील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष विठ्ठल वुधवंत (रा. नागलाता, ता आष्टी, जि बीड) असे जखमी झालेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे .       सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बंगळूरु -मुंबई  महामार्गावरून कात्रज बाजूने भरधाव वेगात आलेला ट्रेलर रावेत -पूनावळे दरम्यान पवना नदीवर असलेल्या मुख्य व सेवा रस्त्याच्या पूलाच्या  सिमेंट कठड्याला धडकून दोन्ही पूलांच्या मधून पवना नदीपात्रात कोसळला . ट्रेलर व त्यावरील कंटेनर पात्रात पडल्याने मोठा आवाज झाल्याने रावेत परिसरातील युवकांनी धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून जखमी चालकाला देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात पाठविले असून जखमी चालकावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.अपघात पाहण्यासाठी महामार्गाच्या  दोन्न्ही बाजूच्या पूलांवर ये-जा करणारी वाहने थांबवून वाहनचालक व इतर लोक येत असल्याने वारंवार वाहतुक कोंडी होत होती .

टॅग्स :ravetरावेतAccidentअपघातhighwayमहामार्गriverनदी