शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या गाडीत टाकली डोळ्यात मिरची पूड, मित्रांनीच लुटले मित्रांना, मुंबई-बेंगलोर हायवेवरील घटना

By रोशन मोरे | Updated: April 9, 2023 18:53 IST

एकाने चालत्या गाडीतून उडी मारली आणि दुसऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून ढकलून दिले

पिंपरी : चालत्या कारमध्ये एकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तसेच त्याच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चैन ओढून घेतले. तीन मित्रांनी मिळून दोन मित्रांना लुटले. ही घटना शुक्रवारी (दि.७) मुंबई-बेंगलोर हायवेवर बाणेर जवळ घडली. या प्रकरणी सागर बाळासाहेब पाटील (वय ३१, रा. देहुगाव ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ओंकार उर्फे संकेत रवींद्र इंगळे (वय २५) आनंद उर्फे भैय्या (वय ३२), राजकर (वय ३०, सर्व रा.रा. विजयवाडी, अकलूज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहे. हे सर्व मित्र मिळून उज्जैन येथे जात होते. मात्र, फिर्यादी यांनी उसने घेतलेले पैश्याच्या कारणावरून आरोपी ओंकार हा फिर्यादी यांची गाडी चालवत होता. तर फिर्यादीचा आणखी एक मित्र किरण हा गाडीत मागील सीटवर बसला होता. आरोपी आनंद आणि राजकर यांनी किरणच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तसेच आरोपी राजकर याने किरण याच्या गळ्यातील दोन लाख रुपये किंमतीची सोन्याची साखळी ओढून घेतली. किरण याने चालत्या गाडीतून हायवेवर उडी मारली. तर, फिर्यादी यांनी गाडीचा हॅँडब्रेक ओढला असता आरोपी आनंद याने त्यांच्या हातावर चाकूने वार केला. तसेच त्यांच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून त्यांना गाडीतून खाली ढकलून दिले. यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून किरण यांनी फिर्यादी यांना ससून रुग्णालायात दाखल केले. तसेच आरोपी गाडीमधील कपड्याची बॅग, मोबाईल तसेच किरण यांचा एक लाख रुपये किंमतीचे एक लाख रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन, तसेच डिक्कीच्या बॅगमध्ये ठेवलेले एक लाख रुपये तसेच २० लाख रुपये किंमतीची कार घेऊन गेले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhighwayमहामार्गcarकार