शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

सावत्र आई आणि सख्ख्या बापाच्या अमानुष छळाला कंटाळून घराबाहेर पडलेली मुले सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 16:43 IST

सावत्र आई आणि सख्ख्या बापाने पोटाला लोखंडी सळईने चटके दिले. सहनशीलता संपल्याने दोघेही बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घर सोडून निघाले.

ठळक मुद्देपोलिसांनी गुन्हा दाखल करून सावत्र आई आणि सख्ख्या बापाला ठोकल्या बेड्या

पिंपरी: सावत्र आई आणि सख्ख्या बापाने दोन्ही मुलांना अमानुष मारहाण केली. तापलेल्या सळईने त्यांच्या पोटाला चटके दिल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. मनीषा सूर्यवंशी असे सावत्र आईचे नाव आहे. तर गुंडेराव सूर्यवंशी असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. त्यांना अटक केली आहे.आई,वडिलांच्या छळने त्रस्त झालेल्या चिमुकल्याचे नाव महेश तर मुलीचे नाव  वैष्णवी असे आहे. घरातील साफ सफाई करत नाहीत, सांगितलेले ऐकत नाहीत. या कारणास्तव 7 वर्ष वयाच्या मुलांना लाकडी दांडके, लोखंडी सळईने मारहाण केली. सावत्र आई आणि सख्ख्या बापाने पोटाला लोखंडी सळईने चटके दिले. गेल्या पाच ते सहा महिन्या पासून महेश आणि वैष्णवी हा त्रास सहन करीत आहेत. सहनशीलता संपल्याने दोघेही बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घर सोडून निघाले. शाळेच्या गणवेशात ते दोघेही घराबाहेर पडले. नाशिकफाटा येथे ते एस टी बसची चौकशी करू लागले. शाळेच्या गणवेशातील मुले कोणीही सोबत नसताना कोठे निघाली आहेत, अशी शंका तेथील नागरिकांना आली. विश्वासात घेऊन त्यांची विचारपुस केली त्यावेळी मुलांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती नागरिकांना दिली. काही जागरुक नागरिकांनी शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या मुलांना भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे नेले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावत्र आई आणि सख्ख्या बापाला बेड्या ठोकल्या. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक