शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

प्रियकराच्या साथीने जन्मदात्रीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 2:54 AM

प्रियकराच्या साथीने मुलीने आईला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली.

पिंपरी : प्रियकराच्या साथीने मुलीने आईला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. एवढेच नव्हे, तर आरोपीने प्रेयसीच्या आईचा विनयभंग केल्याचा हा धक्कादायक प्रकार नवी सांगवी येथे शुक्रवारी, २२ जूनला दुपारी अडीचच्या सुमारास घडला. सांगवी पोलिसांकडे याप्रकरणी फिर्याद दाखल झाली असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संतोष भारत तायडे (वय २४, रा. आंबेडकरनगर, विक्रोळी, मुंबई) तसेच त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. याबाबत ४३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.सांगवीत राहणाऱ्या संबंधित तरुणीचे लग्न झाले होते. परंतु, ती नवºयाबरोबर राहत नव्हती. आरोपी संतोष तायडे याच्याशी तिचा कायम संपर्क होता. शुक्रवारी आरोपी संतोषला घेऊन ती सांगवीत आईकडे आली होती. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून तरुणीचे आईबरोबर भांडण झाले. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपी संतोष आणि तरुणीने महिलेला ‘तुला बघून घेतो’ असे म्हणत लाकडीदांडक्याने मारहाण केली. आरोपी संतोषने फिर्यादी महिलेला‘आपण पोलीस अधिकारी आहोत’ असे भासवत शिवीगाळ केली. तसेच मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.