शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

भोसरीत पाण्याअभावी बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 6:49 AM

पुरवठा विस्कळीत : दुरुस्तीच्या कामाचा परिणाम

भोसरी : उन्हाने अंगाची होणारी लाही लाही आणि त्यात दुरुस्तीच्या कामासाठी भोसरीसह चिखली, चºहोली परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यातच महापालिका गुरुवारी (दि. २६) पुन्हा पाण्याचे शटडाऊन घेणार असल्याने शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.गवळी माथा येथील महापालिकेचा पंपिंग विद्युत पॅनल खराब झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी या पंपिंगवर अवलंबून असणारा चक्रपाणी वसाहत, धावडे वस्ती, लांडगेनगर, सेक्टर क्रमांक १, गुरुविहार, लांडगेवस्ती, सद्गुरुनगर, चºहोली, मोशी, बोºहाडेवाडी, भगतवस्ती, गुळवेवस्ती, सेक्टर क्रमांक ४ व ६, जय गणेश साम्राज्य आदी भागाला मंगळवारी दिवसभर विस्कळीत पाणीपुरवठा झाला.काही भागात पाणीच आले नाही. तसेच बुधवारी काही भागाला कमी दाबाने, तर काही भागाला पाणीपुरवठाच झाला नाही. त्यामुळे नागरिकांचेपाण्यासाठी मोठ्याप्रमाणात हाल झाले. दरम्यान, महापालिकेने गुरुवारी संपूर्ण शहरात दुरुस्तीच्या कामासाठी पाणी बंद जाहीर केले आहे. शुक्रवारीदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या भोसरी, चºहोली, मोशीकरांच्या पोटात अक्षरश: गोळा आला आहे.तळपते ऊन आणि त्यात सलग दोन दिवस पाण्याची बोंब झाल्याने भोसरीकरांचे अतोनात हाल झाले. भगतवस्ती, गुळवेवस्ती, वडमुखवाडी, बोपखेल, गंधर्वनगरी, काळी भिंत, दत्तनगर, लक्ष्मीनगर, ताजणेमळा, पठारे मळा येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. २४ तास पाणीपुरवठा प्रस्तावित असला, तरी आधीच फ्लेक्सबाजी झालेल्या दिघीतही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागला.

टॅग्स :Waterपाणी