शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून एकाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 14:00 IST

पिंपरीच्या जुन्या सांगवीतील घटना

पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून एकाला जखमी केले. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मुळानगर, जुनी सांगवी येथे रविवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

जयसिंग ढाकू राठोड (वय ३६, रा. चिखली घरकुल) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यंकटेश राठोड, लक्ष्मण राठोड, रुपेश राठोड (सर्व रा. मुळानगर, सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयसिंग राठोड यांची बहीण राजेश्री राठोड (रा. मुळानगर, सांगवी) यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लेबर शुभम जाधव (रा. देहू) हा देखील आला होता. शुभम याचा चार्जिंगला लावलेला मोबाईल परत देऊन टाका, असे म्हणाल्याने व जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी जयसिंग राठोड यांना सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून जखमी केले. तसेच हाताने व लाथा-बुक्क्यांनी ही मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक