शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत ३० किलो गांजा पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 13:29 IST

गस्तीदरम्यान अडविलेल्या मोटारीतून पोलिसांनी तीस किलो गांजा जप्त केला.

पिंपरी : गस्तीदरम्यान अडविलेल्या मोटारीतून पोलिसांनी तीस किलो गांजा जप्त केला. ही कारवाई भोसरी गावठाण येथील शंकर मंदीराजवळ शुक्रवारी भोसरी पोलिसांनी केली असून याप्रकरणी एकाला अटक केली आहे. 

उत्तरेश्वर उर्फ बॉक्सर दगडू कांबळे (वय ५४, रा. गुळवे वस्ती, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोसरी गावठाण येथील शंकर मंदीरामागील स्माशानभुमी रोड येथे दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी (एमएच १२, एल जे १९०५) ही मोटार संशयास्पदरित्या आढळून आली. ही मोटार थांबवून कांबळे याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये ३० किलो ४३५ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्यानंतर उत्तरेश्वर कांबळे याच्यासह चंदन राठोड (वय ५५, रा. बिदर, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.     ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरिक्षक शंकर अवताडे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  उपनिरिक्षक महेंद्र गाढवे, कर्मचारी गणेश हिंगे, विपुल जाधव, सुमीत देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, आशिष गोपी, सागर भोसले, बाळासाहेब विधाते यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस