शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri-Chinchwad Crime | "पैसे नाही दिले तर मुलाला जिवंत सोडणार नाही..." धमकी देत तरुणाला मारहाण

By रोशन मोरे | Updated: March 20, 2023 18:28 IST

फिर्यादी यांच्यासोबत आरोपी आदित्य याने हॉटेल व्यवसाय सुरु केला होता...

पिंपरी : हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी तुझ्या पार्टनरने आमच्याकडून २० हजार रुपये घेतले. ते तू परत कर असे म्हणत तरुणाला मारहाण केली. तसेच त्याचा आईला फोन करून पैसे परत केले नाही तर मुलाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना १७ सप्टेंबर २०२२ रोजी भोसरी येथे घडली. या प्रकरणी जेरी जोसेफ ॲन्ड्रस (वय २०, कर्जत, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आदित्य दिपक चव्हाण (वय २५, रा. भोसरी), ओंकार विधाते, निखील उडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यासोबत आरोपी आदित्य याने हॉटेल व्यवसाय सुरु केला. मात्र, व्यवसाय सुरू होईन चार महिने झाले तरी कुठलाही हिशोब दिला नाही. तेव्हा फिर्यादीला आरोपींनी जबरदस्तीने दुचाकीवर बसून भोसरीतील एका टपरी जवळ नेले. तेथे आरोपी निखील याने तुझ्या पार्टनरने आमच्याकडून २० हजार रुपये घेतले ते तु परत कर, असे म्हणत फिर्यादीला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या आईला फोन करून धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस