लोणावळ्यात बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले; सुरक्षारक्षक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 11:42 IST2017-12-06T11:41:02+5:302017-12-06T11:42:37+5:30

लोणावळा बाजारपेठेतील बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम मशिन मंगळवारी रात्री फोडण्यात आले. एटीएम मशिनमध्ये आठ ते दहा लाखांची रोकड असावी असा अंदाज आहे.

Bank of Maharashtra ATM smash in Lonavla; Security guard injured | लोणावळ्यात बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले; सुरक्षारक्षक जखमी

लोणावळ्यात बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले; सुरक्षारक्षक जखमी

लोणावळा : लोणावळा बाजारपेठेतील बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम मशिन मंगळवारी रात्री फोडण्यात आले. यावेळी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत बँकेचा सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एटीएम मशिनमध्ये आठ ते दहा लाखांची रोकड असावी असा अंदाज आहे.

Web Title: Bank of Maharashtra ATM smash in Lonavla; Security guard injured