शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड विभागात २१ गुन्हेगारांना प्रवेश अन् वास्तव्याला मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:31 IST

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेले २१ गुन्हेगारांना देहुरोड विभागातून प्रवेश करण्यास व वास्तव्य करण्यास मनाई केली आहे.

ठळक मुद्देचिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी प्रस्ताव केला सादर

पिंपरी : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिलेखावरील २१ गुन्हेगारांवर देहुरोड विभागाच्या हद्दीत प्रवेश करण्यास व वास्तव्य करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी तो प्रस्ताव मंजूर करून आदेश दिले आहेत. चिखली पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील व चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेले २१ गुन्हेगारांना देहुरोड विभागातून प्रवेश करण्यास व वास्तव्य करण्यास मनाई केली आहे. ३१ ऑगस्ट ते ते सप्टेंबर दरम्यान या गुन्हेगारांना देहुरोड विभागातील चिखली, देहुरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी हद्दिमध्ये प्रवेश करण्यास व वास्तव्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय कदम, बाजीराव चौधर यांनी हा प्रस्ताव तयार करून कारवाई केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChikhliचिखलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGanesh Mahotsavगणेशोत्सव