शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न; मावळ तालुक्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 14:07 IST

सोमाटणे गावच्या हद्दीत शिरगाव रस्त्यावर ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे.

पिंपरी : अज्ञात चोरट्याने एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न केला. मावळ तालुक्यात सोमाटणे गावाच्या हद्दीत शिरगाव रस्त्यावर शनिवारी (दि. १४) रात्री पावणे दोन ते सकाळी साडेसातच्या दरम्यान हा प्रकार घडला. 

सहाय्यक पोलीस फौजदार संजय मनोहरराव घोगरे यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. १४) फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे गावच्या हद्दीत शिरगाव रस्त्यावर ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. अज्ञात चोरट्याने या एटीएमच्या मशीन समोरील बाजूच्या लॉकरचे लोखंडी झाकण उघडले. एटीएम मशीनमधून रोख रक्कम बाहेर येण्यासाठी असलेला रोलर तोडून एटीएममधून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. 

ॲक्सिस बँकेचे एटीएम ग्रामीण भागात असल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत २४ तास हत्यारधारी गार्ड नेमण्याबाबत व अलार्म सिस्टीम बसविण्याबाबत पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. तसेच अलार्म सिस्टीम बसवून सुरक्षेच्या इतर उपाययोजना करण्याबाबत बँकेस वारंवार लेखी आदेशाने सूचना करूनही बँकेने त्याकडे दुर्लक्ष केले. एटीएमच्या ठिकाणी सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच हत्यारधारी गार्ड न नेमता एटीएमच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करून अज्ञात चोरट्यांना चोरी करण्यास अप्रत्यक्षपणे साहाय्य केले आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी