शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सांगवीत एकावर कोयत्याचे वार ; चार अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 12:43 IST

मित्राच्या दुचाकीचा अपघात झाल्याचे कळताच त्याच्या मदतीसाठी जात असलेल्या एकाला दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी अडविले. त्यांना थांबवुन डोक्यात कोयत्याचे व तलवारीचे वार केले.

पिंपरी : मित्राच्या दुचाकीचा अपघात झाल्याचे कळताच त्याच्या मदतीसाठी जात असलेल्या एकाला दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी अडविले. त्यांना थांबवुन डोक्यात कोयत्याचे व तलवारीचे वार केले. जीवे मारण्याचा प्रयत्न करून आरोपी पळून गेले. ही घटना बुधवारी सांयकाळी सातच्या सुमारास डायनॉसोर उद्यानाजवळ घडली. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव रेवणसिद्ध इराण्णा माडगूळ (वय २१, रा. कासारवाडी) असे आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणसिद्ध इरण्णा माडगूळ यांनी अनोळखी चार हल्लेखोरांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यांचा मित्र वैभव याचा दुचाकीचा अपघात झाला, असल्याची माहिती त्यांना मिळाली. वैभवच्या मदतीसाठी ते निघाले. मल्हार सोसायटी पिंपळेगुरव येथे बोलावले असल्याने त्या दिशेने ते निघाले. डायनॉसोर उद्यानोजवळ गेले असता, त्यांच्यापढे दोन दुचाकीवरून चारजण आले. एका दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या आरोपीने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केले. दुसºया दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या तरूणाच्या हातात तलवार होती. त्याने तलवारीचे वार केले. फिर्यादीला जखमी करून हल्लेखोर पसार झाले. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSangviसांगवीPoliceपोलिस