शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:52 IST

पिंपरीतील बौद्धनगर येथे रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले.

ठळक मुद्देहल्ल्यातील तरुण गंभीर जखमी, पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : बौद्धनगर येथे रविवारी रात्री बाराच्या सुमारास तरुणावर शास्त्राने वार करण्यात आले, त्यात तो जखमी झाला आहे. संदीप वाल्हेकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील बौद्धनगर येथे रविवारी(दि.३जून) रात्री बाराच्या सुमारास संदीपवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये संदीप गंभीर जखमी झाला आहे. त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस