शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमध्ये माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:33 IST

चिंचवड येथील तानाजीनगर मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली.

चिंचवड : काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (दि.४) रात्री साडे नऊच्या सुमारास चिंचवड येथील तानाजीनगरमध्ये घडली.दुचाकी वरून आलेल्या तीन जणांनी धारदार शस्त्रांनी हा हल्ला केल्याची फिर्याद लोंढे यांनी चिंचवड पोलिसांकडे दिली आहे.  चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लोंढे हे कामानिमित्त त्यांच्या गाडीतून चिंचवड येथे गेले होते. तानाजीनगर येथील शिवाजी उदय मंडळ जवळ आले असताना  दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. त्यांना मोटारीबाहेर खेचून धारदार शस्त्राने वार केले.यामध्ये लोंढे जखमी झाले आहेत.त्यांच्या हातावर,तोंडावर व डोक्यावर वार करण्यात आले आहे. लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश घोलप, आकाश घोलप (रा.चिंचवड) सुमित लवे(रा.काळेवाडी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोंढे यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत...........आज होणार होता वाढदिवस साजरा:आज (दि.५) गणेश लोंढे यांचा वाढदिवस आहे.त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्र परिवाराने त्यांच्या वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते.मात्र वाढदिवसाच्या एक दिवस आगोदरच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस