शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांबाबत अपशब्द वापरल्याने मित्रांमध्ये वाद; डोक्यात दगड मारून केले गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 17:18 IST

एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले

पिंपरी : दोन मित्र गप्पा मारत बसले असता कुटुंबातील महिलांबाबत अपशब्द वापरले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यात एकाने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास कृष्णानगर, चिंचवड येथे घडली.

विकास मनोहर जावळे (रा. स्पाईनरोड, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश उर्फ अप्पा दादू खिलारे (वय ४०) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. गणेश यांच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि विकास हे मित्र आहेत. ते रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कृष्णानगर येथील पाण्याच्या टाकीजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी विकास याने गणेश यांच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. त्यावरून गणेश यांनी देखील विकास याच्या आई आणि बहिणीबाबत अपशब्द वापरले. त्या रागातून विकासने गणेश यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच दगड गणेश यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक