शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत आणखी एक पोलिस कोरोनाबाधित; रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या चार पोलिसांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 22:43 IST

शहरात दिवसेंदिवस कोरोनारुग्ण संख्येत भर..

ठळक मुद्देशहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने साडेतीनशेचा टप्पा पार मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांची सुरक्षा महत्त्वाची

पिंपरी : कोरोनाबाधित नागरिकांची संख्या वाढत असतानाच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील आणखी एका पोलिसाला धोरणाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शहरातील पॉझिटिव्ह पोलिसांची संख्या आठ झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.सर्वत्र हाहाकार माजविला असतानाच १५ मे रोजी शहर पोलीस दलात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर सातत्याने पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनारुग्ण संख्येत भर पडत आहे. त्यातच पोलीसही कोरोना बाधित होत असल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचे कोरोना तपासणीचे रिपोर्ट सोमवारी (दि. २५) पॉझिटिव्ह आले आहेत. तर सोमवारी दिवसभरात चार कोरोनाबाधित पोलिसांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. चार दिवस होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने साडेतीनशेचा टप्पा पार केला आहे. पोलिसांचा थेट नागरिकांशी संपर्क येत आहे. त्यामुळे पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांना लागण होणे शहर पोलीस दलासाठी चिंतेची बाब आहे. मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांची सुरक्षा महत्त्वाची मानली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस