शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

कंपनीतील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

By नारायण बडगुजर | Updated: January 16, 2024 17:26 IST

पोलिसांनी तपास केला असता, कर्मचाऱ्याचा छळ करण्यात आल्याचे समोर आले

पिंपरी : कंपनीतील वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रहाटणीतील नखातेनगर येथे ११ मार्च २०२३ रोजी ही घटना घडली.प्रदीप अशोक देवताळे (३८) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अवधूत शिंगारे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अल्लुरी, अमन, किरण कापुरे, अनिकेत देशमुख यांच्या विरोधात पोलिसांनी  गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप देवताळे हे फ्रेश टू होम या कंपनीमध्ये गेल्या दीड वर्षांपासून  नोकरी करत होते. कंपनीतील वरिष्ठ असलेल्या अल्लुरी, अमन, किरण कापुरे अनिकेत देशमुख यांनी प्रदीप देवताळे याला टार्गेट करून त्यांचा मानसिक छळ केला. तसेच त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून प्रदीप यांनी ११ मार्च २०२३ रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता, प्रदीप यांचा छळ करण्यात आल्याचे समोर आले. या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे निष्प्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अवधूत शिंगारे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेEmployeeकर्मचारीDeathमृत्यूPoliceपोलिस