शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांशी युतीबाबत आग्रही: रावसाहेब दानवे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 17:10 IST

युतीबाबतचा निर्णय हा दोन्ही पक्ष नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. त्यानंतर जागांचे गणित फॉर्म्युला ठरणार आहे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समविचारी पक्षाशी युती करावी याबाबत भाजपा आग्रही असणार आहे.

ठळक मुद्देयुतीबाबतचा निर्णय हा दोन्ही पक्ष नेत्यांच्या बैठकीत होणार शिवस्मारकाचे काम लवकर व्हावे याबाबत आग्रही

पिंपरी : आगामी निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपा युतीबाबत अजून चर्चा आणि बैठकाही सुरू झालेल्या नाहीत. मात्र, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समविचारी पक्षाशी युती करण्यास आग्रही असू, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. जागाबाबत आणि युतीबाबत थेटपणे बोलणे त्यांनी टाळले.मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत माध्यमांनी संवाद साधला. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघ हे शिवसेनेचा आहे, भाजपाचा दावा या मतदार संघांवर असणार आहे का? या प्रश्नावर दानवे म्हणाले, पक्षसंघटना वाढीसाठी बैठका आणि महासंमेलन होणार आहे. कार्यकर्ता संवाद आणि मेळावे राज्यभर होत आहेत. ज्या मतदार संघात ताकद कमी आहे. तेथे संघटनात्त्मक बांधणी करणे, ताकद वाढविण्याचा प्रयत्त्न आहे. मतदार संघांवर दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. जागा वाटपाचे काय होणार हे युतीबाबतच्या पक्षाच्या बैठकीत ठरणार आहे. शिवसेनेशी युतीबाबत दानवे म्हणाले, युतीबाबतचा निर्णय हा दोन्ही पक्ष नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. त्यानंतर जागांचे गणित फॉर्म्युला ठरणार आहे. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून समविचारी पक्षाशी युती करावी याबाबत भाजपा आग्रही असणार आहे.लोकसभा विधानसभा एकत्र होणार की वेगवेगळ्या या प्रश्नावर त्यांनी सांगितले,दोन्ही निवडणूका वेगवेगळ्याच होणार आहेत. एकत्रिपणे करण्याचे नियोजन नाही. तसेच शिवस्मारकाचे काम लवकर व्हावे याबाबत आग्रही आहोत. काल घडलेली घटना दुर्देवी आहे. यापुढे काळजी घेतली जाईल. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि डॉ. बाबासाहेब आबेडकरांचेही स्मारक व्हावे यासाठी काम सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेRaosaheb Danweरावसाहेब दानवेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक