शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

PMPML च्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा अजब फतवा, विभागप्रमुखांना माहिती न देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 19:29 IST

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी पीएमपी सार्वजनिक संस्था आहे....

पिंपरी :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) नी सर्व विभागप्रमुख, आगार व्यवस्थापकांना प्रसारमाध्यमांना महामंडळासंदर्भात परस्पर कोणतीही माहिती न देण्याचा फतवा काढला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी पीएमपी सार्वजनिक संस्था आहे.

विविध आगारांमधून १६०० ते १७०० बसमार्फत सेवा दिली जाते. दररोज १० ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी आणि सेवेबद्दलची माहिती घेण्यासाठी बऱ्याचवेळा संबंधित आगार व्यवस्थापक आणि विभाग प्रमुखांशी संपर्क साधला जातो. पण, काही दिवसांपूर्वी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी परिपत्रक काढून महामंडळाच्या कामकाजासंदर्भात प्रसारमाध्यमांना परस्पर माहिती न देता सहव्यवस्थापकीय संचालकांच्या मान्यतेने कामगार व जनसंपर्क अधिकारी यांच्यामार्फत माहिती देण्यात यावी, असा आदेश काढले आहेत.

पीएमपीचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी पीएमपीची सर्व माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. यात दररोजच्या फेऱ्या, उत्पन्न आणि इतर माहिती संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणेBus Driverबसचालकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड