शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

चिंचवडच्या बिर्ला रुग्णालयाच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 21:17 IST

रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ न देणाऱ्या बिर्ला रुग्णालयाच्या दोघा अधिकाऱ्यांसह जाब विचारणाऱ्यास गेलेल्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या बाऊन्सर वर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशासकीय योजनेचा लाभ मिळू नये म्हणून टाळाटाळ केल्याचा आरोपया रुग्णालयाच्या विरोधात पोलिसांत जाण्याच्या तीन दिवसांत दोन घटना

पिंपरी-चिंचवड : रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ न देणाऱ्या बिर्ला रुग्णालयाच्या दोघा अधिकाऱ्यांसह जाब विचारणाऱ्यास गेलेल्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या बाऊन्सर वर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत मधुकर गायकवाड (वय २९, रा. ठाणे मुंबई) ह्या स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे त्यानुसार एक प्रशासकीय अधिकारी व पीआरओ यांत्च्यासह बाऊन्सरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   यासंबंधी वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ सागर राणे ह्या दहा महिन्याच्या मुलाला १५ आॅगस्ट रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पालकांनी उपचारांच्या बिलाचे कोटेशन देऊन रुग्ण आयपीएफ (धर्मदायी रुग्णालय) योजनेत बसवावे अशी विंनती करूनही त्यांनी योजनेचा लाभ मिळू नये म्हणून तब्बल सात दिवसांनी कोटेशन दिले या गलथान कारभाराने त्या बालकाला त्याचा लाभ मिळाला नाही तर दोन दिवसांनी ते बालकही मयत झाले. विचारणा करण्यास गेलेल्या स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत गायकवाड व त्यांचे सहकारी विक्रम कदम यांना कुठलीही माहिती न देता उद्धट वर्तन केले तर येथील बाऊन्सरने धक्काबुक्की देत शिवीगाळ केली म्हणन या तिघांविरोधात फिर्याद देण्यात आली आहे. या रुग्णालयाच्या विरोधात पोलिसांत जाण्याच्या तीन दिवसांत दोन घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस