शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

"आमची सूत्रे येरवडा जेलमधून हलतात" म्हणत दहशत पसरविणाऱ्या ‘यम भाई’ची पोलिसांनी काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 22:28 IST

आरोपीने हातात कोयता घेऊन व्हिडीओ तयार केले. ते सोशल मीडियावर पोस्ट करून दहशत निर्माण केली.

पिंपरी : हातात कोयता घेऊन तयार केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करणाऱ्या ‘यमभाई’ची पोलिसांनी धिंड काढली. तपासासाठी आरोपीला त्याच्या घराच्या परिसरात गुरुवारी (दि. १५) फिरविण्यात आले.

मयुर अनिल सरोदे (वय २१, रा. दुर्गानगर, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील पोलीस नाईक विजय दत्तात्रय तेलेवार यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १४) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

आमची सूत्रे येरवडा जेलमधून हलतात, असे म्हणून हातात कोयता घेऊन आरोपीने व्हिडीओ तयार केले. ते सोशल मीडियावर पोस्ट करून दहशत निर्माण केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने बुधवारी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडून कोयता हस्तगत करण्यात आला. दरम्यान तपासाकरिता पोलिसांनी आरोपीला तो राहत असलेल्या दुर्गानगर परिसरात नेले. त्यावेळी त्याच्या हातात बेड्या घालून त्याच्या घरापासून त्याला परिसरात फिरविण्यात आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकSocial Mediaसोशल मीडिया