शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपीचा थरार ! प्रवासी वाहन चालवत दुचाकींना दिली धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 12:10 IST

मद्यपीने प्रवासी वाहन चालवत इतर वाहने आणि दुकानांना धडक दिल्याने कामशेत परिसरात दहशत निर्माण झाली हाेती.

कामशेत : येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात एका गल्लीत लावलेल्या प्रवासी वाहनामध्ये मद्यपी बसला होता. गाडी भरण्यास अवकाश असल्याने गाडीचा चालक काही समान आणण्यासाठी गाडीबाहेर पडला. गाडीत बसलेल्या मद्यपीने चालकाची जागा घेत गाडी सुरु केली. आणि एकाच थरार. मद्यपीने नाणे राेडवरील दाेन दुचाकी आणि काही दुकानांना धडक दिली. यात दुचाकींचे आणि दुकानांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पाेलिसांनी मद्यपीला अटक केली.  

प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, रविवार ( दि. २० )  रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौक येथील नाणे रोड वर दत्त कॉलनी बाजूकडील एका गल्लीत प्रवासी वाहतूक करणारी जीपगाडी प्रवासी भरण्यासाठी थांबली हाेती. गाडीच्या आत मद्यपी सोमनाथ सुभाष लोहट ( वय २२, रा. साई वाउंड, नाणे मावळ )  व तीन प्रवासी बसले होते. जीप चालक गाडी अजून भरली नाही म्हणून सामान खरेदीसाठी बाहेर पडला. इतक्यात मद्यपीने जीपच्या स्टेरिंग सीटवर बसून चावी सुरु करीत जोरात गाडी पुढे घेतली. यात समोर उभ्या दोन दुचाकींना धडक देऊन दुकानाला धडक दिली. पुढे हि जीप नाणे रोड वर येऊन एका दुकानात शिरणार इतक्यात त्या मद्यपीने स्टेरिंग फिरवून गाडीने वळण घेत समोर असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली व पुढे जाऊन  दोन टपऱ्यांना धडकून थांबली. यावेळी एक वृद्ध महिला या दुकानाच्या बाजूला उभी असल्याने ती यात अडकली. आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत वृद्ध महिलेला बाजूला काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर मद्यपीला वाहनाच्या बाहेर काढून चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असून पुढील कारवाई सुरु आहे. या अपघातात सुमारे तीन ते चार जण जखमी झाले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातkamshetकामशेतDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह