शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्याच्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण; किवळे येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 21:49 IST

मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्यावरून एका महिलेचा इसमाशी वाद झाला.

पिंपरी : मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्यावरून एका महिलेचा इसमाशी वाद झाला. त्यावेळी त्या इसमाने महिलेला शिवीगाळ केली. महिला घरी गेल्यावर या इसमाने ४ ते ५ जणांच्या टोळक्यासह महिलेच्या घरी जाऊन तिच्या लहान भावाला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माळवडेनगर, किवळे या ठिकाणी बुधवारी हा प्रकार घडला.याप्रकरणी महिलेने शुक्रवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदू झोंबाडे, शार्दूल ठाकूर यांच्यासह इतर चार ते पाच इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मित्राच्या पार्टीत गेल्या होत्या. ड्रिंक घेतली असल्याने त्या बाहेर येऊन हॉर्न वाजवत गाडी घेऊन आल्या. त्यावेळी आरोपी चंदू झोंबाडे याने फिर्यादी यांना अडवून जोरात गाडी का चालवता याबाबत विचारणा केली. यावरून फिर्यादी, त्यांचा भाऊ यांना आरोपीने शिवीगाळ केली. फिर्यादी याच्या भावाने भांडण मिटवून फिर्यादी यांना घरी घेऊन गेले.

त्यांनतर आरोपी यांनी आरोपी शार्दूल ठाकूर यांच्यासह इतर चार ते पाच इसमांसोबत फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या भावला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :kiwaleकिवळेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला