शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एक युवती अन् ते दोघे; प्रेम प्रकरणातून भांडण, देहूरोड येथे १६ वर्षीय युवकाचा खून

By नारायण बडगुजर | Updated: June 12, 2025 20:33 IST

एका युवतीसोबत दोघांचे प्रेम प्रकरण सुरू असून या प्रेम प्रकरणातून तीन महिन्यांपूर्वी दोघांचे भांडण झाले होते

पिंपरी : देहूरोड येथे थॉमस कॉलनी जंगल परिसरालगत १६ वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना गुरुवारी (दि. १२) पहाटे उघडकीस आली. हा खून प्रेमाच्या त्रिकोणातून झाला. खून झालेल्या युवकाचा चुलत भाऊ संशयिताने केलेल्याच्या हल्ल्यात जखमी झाला. संशयित पसार झाला असून त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

दिलीप मौर्या (१६, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्याचे नावे आहे. अरुण सुखराम मौर्या (वय १४) हा जखमी झाला आहे. सनी सिंग (रा. शिवान, बिहार) असे संशयिताचे नाव आहे. सोमटणे फाटा येथील एका युवतीसोबत संशयित सनी आणि दिलीप माैर्या या दोघांचेही प्रेम प्रकरण सुरू होते. या प्रेम प्रकरणातून तीन महिन्यांपूर्वी त्या दोघांचे भांडण झाले होते. बुधवारी रात्री दिलीप याने अरुण याला फोन करून थॉमस कॉलनीजवळ जंगल परिसरात बोलावून घेतले. तिथे सनी सिंग आणि दिलीप यांचे भांडण झाले. सनीने दिलीप यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. भांडण सोडविण्यासाठी अरुण मध्ये पडला असता सनी याने अरुणच्या छातीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तो पळून गेला. अरुण जखमी अवस्थेत थॉमस कॉलनीत आला. त्याने मित्रांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. अरुण याला देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दिलीप याचा मृतदेह आढळून आला. संशयिताच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टdehuroadदेहूरोड