शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत घरफोडीचे सत्र ; ८ मोबाईल चोरीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 16:53 IST

उद्योगनगरीतील वाहनचोरीचे सत्र थांबत नसतानाच मोबाइल फोन चोरीचे प्रकार वाढत आहेत. घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाइल फोन चोरून नेले जात आहेत.

पिंपरी : उद्योगनगरीतील वाहनचोरीचे सत्र थांबत नसतानाच मोबाइल फोन चोरीचे प्रकार वाढत आहेत. घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाइल फोन चोरून नेले जात आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ९० हजारांचे आठ मोबाइल चोरीला गेल्याप्रकरणी शनिवारी (दि. १) विविध पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल चोरीचा पहिला प्रकार पांढरकवस्ती, आकुर्डी येथे मंगळवारी (दि. २८) रात्री साडेबारा ते अडीचच्या दरम्यान घडला. याप्रकरणी संदीप गणेश पंडीत (वय ३५, रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फि र्यादी पंडीत यांचे घर बंद असताना चोरट्याने कशाच्या तरी साह्याने घराचा दरवाजा उघडला. घरात प्रवेश करून घरातील ३६ हजार रुपये किमतीचे चार मोबाइल चोरी करून नेले.मोबाइल चोरीचा दुसरा प्रकार चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे शनिवारी (दि. १) पहाटे साडेपाच ते दुपारी पावणे चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी अमोल जिजाराम रोकडे (वय २५, रा. संत ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रोकडे कामास गेले होते. त्यावेळी त्यांनी रुममध्ये ठेवलेली कपड्याची सॅक व त्यात ठेवलेले कागदपत्रे तसेच ४१ हजार रुपये किमतीचे मोबाइल फोन व फिर्यादी यांचा रुम पार्टनर अंकुश रत्नपारखे यांचा मोबाइल फोन चोरट्याने चोरून नेले.

मोबाइल चोरीचा तिसरा प्रकार मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे ५ जानेवारी रोजी दुपारी अडीच ते चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी सनी व्यारा शर्मा (वय २३, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी घरात झोपलेले असताना चोरट्याने दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला. घरातील सात हजार रुपये कमितीचा मोबाइल चोरून नेला.मोबाइल चोरीचा चौथ प्रकार नवलाख उंब्रे येथे २९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. याप्रकरणी मोहम्मद सय्यद राजा (वय २४, रा. नवलाख उंबे्र) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजा घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने पाच हजारांचा मोबाइल चोरून नेला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस