शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरट्यांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 19:59 IST

माेबाईल अाणि लॅपटाॅप चाेरणाऱ्या चाेरट्यांकडून पाेलिसांनी 2 लाख 83 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अाहे.

पिंपरी : मोबाईल  आणि लॅपटॉप चोरणा-या दोन चोरट्याना युनिट चारच्या पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून एकूण 2 लाख 83 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजय बाबुराव देशमुख (वय 32, रा. भोसरी) आणि संदेश दीपक गंगावणे (वय 21, रा. सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर सुधीर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनखालील तपास पथकाने घाई व गर्दीच्या ठिकाणी, बसमध्ये चढणा-या महिलांच्या पर्समधून मोबाईल चोरणा-या संदेश या चोराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने नऊ मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार संदेशकडून एकूण 1 लाख 9 हजार 990 रुपये किमतीचे नऊ मोबाईल जप्त करण्यात आले. या तपासामुळे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

     तपास पथकाने चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना संजय याला भोसरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडून दोन लॅपटॉप व 16 मोबाईल असा एकूण 1 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी युनिट चारचे प्रभारी अधिकारी ब्रम्हानंद नायकोडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, गणेश पाटील, पोलीस हवालदार महादेव धनगर, कैलास बोबडे, प्रमोद लांडे, पोलीस नाईक अमित गायकवाड, हेमंत खरात, पोलीस शिपाई सुशील चौधरी यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाtheftचोरीMobileमोबाइल