शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WWE स्टार बॉबी लॅश्ली अन् पेरी यांचा रिंगमध्ये रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 4:41 PM

1 / 7
WWEच्या रिंगमध्ये अनपेक्षित प्रकार घडला. WWE चॅम्पियनशिपचा सामना सुरु असताना बॉबी लॅश्लीनं रिंगमध्ये फाईट करत असलेल्या रुसेव्हची हवा टाईट केली. त्यानं रुसेव्हसमोर त्याच्या पत्नीला किस केलं. त्यानंतर या दोघांमध्ये तुफान मारामारी झाली.
2 / 7
काही दिवसांपूर्वी रुसेव्हची मॅच सुरु असताना बॉबी लॅश्लीनं अचानक स्टेडियममध्ये एन्ट्री घेतली. काही वेळानंतर त्यानं सीजे पेरी ( महिला रेसरल) बोलावलं आणि रुसेव्ह मॅच सोडून लॅश्लीकडे पाहत राहिला.
3 / 7
सीजे पेरी ही रुसेव्हची पत्नी आणि WWEची रेसलर आहे. 2016मध्ये रुसेव्ह व लाना यांनी लग्न केले. पण, मॅच सुरू असताना अचानक सीजे पेरी आल्यानं त्याला धक्काच बसला. पण, त्यानंतर जे घडले हे त्यालाही अपेक्षित नव्हते.
4 / 7
WWEच्या रिंगमध्ये सीजे पेरी आणि लॅश्ली यांचा रोमान्स सुरू झाला. या दोघांचे लिपलॉप पाहून रुसेव्ह अचंबित झाला.
5 / 7
सीजे पेरी आणि लॅश्लीच्या या लिपलॉपच्या व्हिडीओनं सोशल मीडियावरही धुमाकूळ घातली आणि अनेक विक्रमही मोडले होते.
6 / 7
सीजे पेरी आणि लॅश्लीच्या या लिपलॉपच्या व्हिडीओनं सोशल मीडियावरही धुमाकूळ घातली आणि अनेक विक्रमही मोडले होते.
7 / 7
अवघ्या नऊ तासात या व्हिडीओनं 1.1 मिलियन प्रेक्षक कमावले होते. ही जोडी सोमवारी पुन्हा WWEच्या रिंगमध्ये दिसली. लॅश्लीनं आधी रुसेव्हची धुलाई केली अन् त्यानंतर त्याच्यासमोरच पेरीला किस केलं.
टॅग्स :WWEडब्लू डब्लू ईLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट