म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
रिव्हर राफ्टिंगचे प्लॅन आखताय? मग 'या' ठिकाणी भेट द्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 15:43 IST
1 / 41) ऋृषिकेशमधील गंगा नदी राफ्टिंगसाठी लोकप्रिय आहे. याठिकाणी देशातीलच नाही तर परदेशातील पर्यटक राफ्टिंगचा थरार अनुभवायला येतात. 2 / 42) उत्तराखंड येथील अलकनंदा नदी राफ्टिंगसाठी योग्य मानली जाते. अलकनंदा नदी गंगेची उपनदी आहे.ती देवप्रयागमध्ये भागीरथी नदीला मिळते. 3 / 43) जर, तुम्ही सिक्किममध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर येथील तिस्ता नदीत राफ्टिंग करणे विसरु नका. सिक्किममधील दरी-खोऱ्यातून वाहणाऱ्या तीस्ता नदीत रॉफ्टिंग करण्याची मजा वेगळीच येईल.4 / 44) कर्नाटकमधील बारपोल नदीतील पांढऱ्या शुभ्र पाण्यात राफ्टिंग करण्याचा आनंद तुम्ही कधीच विसरु शकणार नाही. एकदा का याठिकाणी राफ्टिंग केले, तर तुम्ही पुन्हा येण्यास तयार व्हाल.