शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील 'रहस्यमय' आयलँड, पाहा इथं दडलयं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 5:35 PM

1 / 9
अर्न्सट थॉलमॅन आयलँड - क्युबाजवळ असलेला हा एक छोटा लक्षद्वीप आहे. क्युबा सरकारन हा द्वीप जर्मन लोकशाही असलेल्या राज्याला भेट दिला होता.
2 / 9
बूवे आयलँड - बूवे आयलँड हा जगभरातील सर्वात सुंदर आयलँड मानला जातो. चार्ल्स बूवे डे लोजियर याने 1739 मध्ये हा आयलँड शोधून काढला.
3 / 9
​क्लिपर्टन आयलँड - प्रशांत महासागरमध्ये हा द्वीप केवळ 6 किमी दूर आहे.
4 / 9
फोर्ट कॅरेल - अमेरिकी सैन्यानं बनविलेलं हे एक कृत्रिम द्वीप आहे. येथे मोठ्या प्रमाणात पक्षांच वास्तव्य आहे.
5 / 9
​गोकी आयलँड - हा द्वीप चीनमधला असून अतिशय समृद्ध आहे. येथे अगोदर मच्छिमार राहात होते, पण आता मानवी वस्ती निर्माण झाली आहे.
6 / 9
मॉरीशस आयलँड - हिंद महासागरात हे आयलँड असून येथील पाणी कमालीचे स्वच्छ आहे. त्यामुळे पाण्याखालील झरेही स्पष्टपणे दिसतात.
7 / 9
पाल्मीरा द्वीप - पाल्मीरा हा आयलँड जगातील सर्वात निर्मनुष्य स्थानांपैकी एक आहे. येथून अनेक जहाँज गायब झाल्याचं सांगण्यात येतं.
8 / 9
स्नेक आयलँड - ब्राझीलमधील या आयलँडचे नाव स्नेक आयलँड आहे, येथे जगभरातील सर्वात विषारी साप आढळतात.
9 / 9
वल्कन आयलँड - फिलिपींसच्या उत्तरेला एक झील असून त्याचे नाव ताल आहे. हा द्वी एका ज्वालामुखीच्या आतमध्ये आहे.
टॅग्स :Butcher Islandबूचर बेटtourismपर्यटनTravel Tipsट्रॅव्हल टिप्स