शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्डेच खड्डे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 20:03 IST

1 / 5
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचीही अवस्थाही वाईट झाली आहे. साकेत, घोडबंदर रोड, शहरातील इतर रस्त्यांसह महापालिकेने तयार केलेल्या उड्डाणपुलांवर देखील खड्डे असल्याने वाहतुकीचा मार्गही खडतर झाला आहे. तसेच, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, घोडबंदर रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. 'लोकमत'चे फोटोग्राफर विशाल हळदे यांनी या खड्ड्यांचे फोटो टिपले आहेत.
2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

टॅग्स :thaneठाणे