शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : कळवा रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसनं केला रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 12:08 PM

1 / 9
एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत प्रशासन निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल रोको आंदोलन केलं
2 / 9
मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल रोको केला
3 / 9
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हा रेल रोको करण्यात आला
4 / 9
कळव्याहून सीएसटीकडे जाणारी 9.09 वाजताची लोकल आंदोलनकर्त्यांनी दोन मिनिटांसाठी रोखली
5 / 9
'नको आम्हाला बुलेट ट्रेन... सुधरवा आमची लोकल ट्रेन', अशी घोषणाबाजी रेल रोकोदरम्यान करण्यात आली
6 / 9
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
7 / 9
चेंगराचेंगरी दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये व बुलेट ट्रेनऐवजी लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्यक्रम द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस केली आहे
8 / 9
29 सप्टेंबर रोजी एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर घडलेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांना आपला जीव गमवावा लागला
9 / 9
29 सप्टेंबर रोजी एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर घडलेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांना आपला जीव गमवावा लागला
टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीcentral railwayमध्ये रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे