शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नव्या 'लखपती' आयफोनच्या बदल्यात काय-काय करता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 4:32 PM

1 / 5
या लाखभररुपयांत तुम्ही बरेच काही करू शकणार आहात. महाराष्ट्रातील सध्याचा पेट्रोलचा दर 88 रुपये आहे. आयफोनच्या किंमतीत तुम्ही तब्बल 21 महिन्यांचे पेट्रोल भरू शकता (दिवसा 2 लीटर).
2 / 5
लखपती आयफोनच्या किंमतीत 20 हजार रुपये प्रती महिना प्रमाणे पाच महिन्यांचे घरभाडे भरू शकता.
3 / 5
नव्या आयफोनच्या किंमतीत 589 रुपये प्रती महिना असा 14 वर्षांचा डॉक्टर, औषधोपचाराचा नियमित खर्च करू शकता.
4 / 5
आयफोनच्या किंमतीमध्ये एक भारतीय व्यक्ती तब्बल 15 महिने हॉटेलमध्ये जेवण करू शकतो. महिन्याचा खर्च 6500 रुपये प्रती व्यक्ती.
5 / 5
महागड्या आयफोनच्या किंमतीच्या बदल्यात 16 ठिकाणी फिरायला जाऊ शकता. फिरण्याचा खर्च 6358 रुपये प्रती टूर.
टॅग्स :Apple IncअॅपलApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन Xtourismपर्यटनmedicineऔषधंPetrolपेट्रोल