शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Xiaomi, Redmi किंवा POCO चा फोन वापरता? मग ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे

By सिद्धेश जाधव | Published: February 19, 2022 5:03 PM

1 / 7
Xiaomiui.net नं शाओमीच्या MIUI टीमकडून अँड्रॉइड 13 अपडेटसाठी पात्र असलेल्या शाओमी डिवाइसची एक यादी काढली आहे. ही काही अधिकृत यादी नाही त्यामुळे अँड्रॉइड 13 च्या रोलआउटच्या वेळी यात बदल होऊ शकतो.
2 / 7
Xiaomiui.net च्या अँड्रॉइड 13 साठी पात्र असलेल्या डिव्हाइसेसच्या यादीत Xiaomi, Redmi आणि Poco च्या त्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे जे MIUI चा वापर करतात. पुढे दिलेल्या यादीतून अपडेट मिळणाऱ्या आणि न मिळणाऱ्या स्मार्टफोन्सची नावं तुम्हाला समजतील.
3 / 7
Mi 10S, Mi 11/Pro/Ultra, Mi 11i/11X/11X Pro, Xiaomi 11X/HyperCharge, Xiaomi 11T/Pro, Xiaomi 12 / Pro / Lite / 12X, Mi 11 Lite 4G/5G/LE/Lite NE 5G, Xiaomi MIX 4 / MIX 5 / MIX 5 PRO, Xiaomi MIX FOLD, Xiaomi CIVI आणि Xiaomi Pad 5 Series
4 / 7
Redmi 10/Prime/2022/Prime 2022, Redmi Note 10/10S/Pro/Pro Max/Pro 5G, Redmi Note 10T/10 5G, Redmi Note 11/NFC/11S/Pro 4G/Pro 5G, Redmi Note 11 Pro / Pro+ / 11E Pro, Redmi Note 11T/11 5G/4G, Redmi K40/Pro/Pro+/Gaming आणि Redmi K50/Pro/Gaming/Gaming Lite
5 / 7
POCO F3/GT, POCO X3 GT / X3 Pro, POCO F4/Pro/GT, POCO M3 Pro 5G /M4 Pro 5G/M4Pro 4G आणि POCO C4
6 / 7
Redmi K30 Pro / Zoom Edition, Redmi K30S Ultra, POCO F2 Pro, Mi 10 / Pro / Ultra,Mi 10T / Pro आणि Redmi Note 8 2021
7 / 7
Redmi 9 / Prime / 9T / Power, Redmi Note 9 / 9S / Pro / Pro Max, Redmi Note 9 4G / 5G / 9T 5G, Redmi Note 9 Pro 5G, Redmi K30 4G/5G/Ultra/K30i 5G/Racing, POCO X3 / NFC, POCO X2 / M2 / M2 Pro, Mi 10 Lite/Youth Edition, Mi 10i/10T Lite आणि Mi Note 10 Lite
टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान