शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन आला... किंमत पाहून डोळे विस्फारतील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 1:42 PM

1 / 14
दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने बुधवारी मध्यरात्री जगातील पहिला फोल्डेबल 5 जी स्मार्टफोन लाँच केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या फोनची चर्चा होत होती. याशिवाय कंपनीने एस 10 सह तीन फोन लाँच केले आहेत.
2 / 14
फोल्डेबल स्मार्टफोन दुमडल्यावर हा फोन 4.6 इंचाचा बनतो, तर खोलल्यानंतर 7.4 इंचाच्या टॅबलेटमध्ये रुपांतर होते. या फोनची किंमत 1.41 लाख रुपये एवढी आहे.
3 / 14
या फोनमध्ये दोन डिसप्ले देण्यात आले आहेत. या फोनची विक्री एप्रिलपासून सुरु करण्यात येणार आहे. मात्र, कोणत्या देशांत उपलब्द होणार याबाबत कंपनीने स्पष्ट केलेले नाही.
4 / 14
महत्वाचे म्हणजे ज्या देशांमध्ये 4 जी आहे तेथे 4 जी फोन उपलब्ध केले जाणार आहेत. यामुळे भारतातही हा फोन मिळण्याची शक्यता आहे.
5 / 14
स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर देण्यात आला असून 12/512 जीबी स्टोरेज आणि दोन बॅटरी देण्यात आल्या आहेत. एकूण 4380 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
6 / 14
काही फोनमध्ये इनडिस्प्ले तर काही फोनमध्ये साईड बटनावर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
7 / 14
काही फोनमध्ये इनडिस्प्ले तर काही फोनमध्ये साईड बटनावर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
8 / 14
या लाँचिंग इव्हेंटमध्ये सॅमसंगने Galaxy S10, S10+ आणि S10e हे फोनही लाँच केले आहेत.
9 / 14
या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असणार आहे. यामध्ये LED फ्लॅशसोबत हार्ट रेट सेन्सरही असणार आहे. यामध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. Galaxy S10 मध्ये 6 आणि 8 जीबी रॅमसर 128/512 जीबी स्टोरेज असणार आहे. तर S10+ मध्ये 12 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज असणार आहे.
10 / 14

11 / 14

12 / 14
जोडला जाणारा स्पीकर लाँच केला आहे.
13 / 14
ब्ल्यूटूथ हेडसेट
14 / 14
ब्ल्यूटूथ हेडसेट
टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइल