शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

8GB RAM असलेल्या दमदार Oppo F19 Pro वर मिळतोय तगडा Discount; Flipkart Sale ची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 6:53 PM

1 / 8
Oppo F19 Pro मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 2400x1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे.
2 / 8
Oppo F19 Pro मध्ये 8GB RAM सह 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. यात MediaTek चा Helio P95 प्रोसेसर देण्यात आला आहे.
3 / 8
Oppo F19 Pro च्या मागे क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 48MP चा मेन कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चे दोन अन्य सेन्सर देण्यात आले आहेत.
4 / 8
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Oppo F19 Pro फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
5 / 8
फोनमध्ये 4310mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Android 11 वर चलता आहे. तुम्ही हा फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये विकत घेऊ शकता.
6 / 8
Oppo F19 Pro च्या बेस मॉडेलची किंमत 21,990 रुपये आहे. परंतु Flipkart Sale मध्ये हा मॉडेल 19,990 रुपयांमध्ये विकला जात आहे.
7 / 8
Oppo F19 Pro विकत घेताना Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.
8 / 8
Oppo F19 Pro स्मार्टफोन तुम्ही फक्त 979 रुपयांच्या ईएमआयवर विकत घेऊ शकता.
टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान