शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्ही अँड्रॉईड वापरता? यातली कोणती व्हर्जन्स तुम्ही वापरली आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 9:52 PM

1 / 14
अँड्रॉईडचं पहिलं व्हर्जन म्हणजेच 1.5 व्हर्जन. अँड्रॉईडच्या व्हर्जन्सना खाद्यपदार्थांची नावं देण्याची प्रथा इथूनच सुरू झाली. या पहिल्या व्हर्जनचं नाव होतं कपकेक.
2 / 14
अँड्रॉईडचं दुसरं व्हर्जन (1.6). हे व्हर्जन डोनट नावानं ओळखलं जायचं.
3 / 14
अँड्रॉईडचं तिसरं व्हर्जन (2.0- इक्लेअर)
4 / 14
अँड्रॉईडचं चौथं व्हर्जन (2.2- फ्रोयो)
5 / 14
अँड्रॉईडचं पाचवं व्हर्जन (2.3- जिंजरब्रेड)
6 / 14
अँड्रॉईडचं सहावं व्हर्जन (3.0- हनीकोंब)
7 / 14
अँड्रॉईडचं सातवं व्हर्जन (4.0- आईस्क्रीम सँडविच)
8 / 14
अँड्रॉईडचं आठवं व्हर्जन (4.1- जेलीबिन)
9 / 14
अँड्रॉईडचं नववं व्हर्जन (4.4- किटकॅट)
10 / 14
अँड्रॉईडचं दहावं व्हर्जन (5.0- लॉलिपॉप)
11 / 14
अँड्रॉईडचं अकरावं व्हर्जन (6.0- मार्शमेलो)
12 / 14
अँड्रॉईडचं बारावं व्हर्जन (7.0- नगेट)
13 / 14
अँड्रॉईडचं तेरावं व्हर्जन (8.0- ओरियो)
14 / 14
अँड्रॉईडचं चौदावं व्हर्जन लवकरच येईल. त्या व्हर्जनचं नाव असेल पाय.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड